*महाराष्ट्र करियर पोर्टल*
प्रति,
प्राचार्य/मुख्याध्यापक सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक
शाळा, जिल्हा उस्मानाबाद
विषय : महाराष्ट्र करिअर पोर्टलच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना सरल आयडी उपलब्ध करुन देणेबाबत ...
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, विविध शिष्यवृत्त्या , उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये व विश्वविद्यालये याविषयीची माहिती एकाच व्यासपीठावर मिळण्यासाठी युनिसेफ, च्या तांत्रिक सहकार्याने महाराष्ट्र करिअर पोर्टलची निर्मीती करण्यात आली आहे.
या महाराष्ट्र करिअर पोर्टल चे उद्घाटन मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते दि.२२ मे २०२०, शुक्रवारी रोजी सकाळी ११.०० वाजता वेबिनारव्दारे संप्पन्न झाले आहे. सदर पोर्टल हे विद्यार्थ्यांसाठी दिनांक २७ मे २०२० रोजी कार्यान्वीत होणार आहे. *त्यावर नोंदणीसाठी युजर आय डी हा विद्यार्थ्याचा सरल आय डी असणार आहे व त्याचा पासवर्ड . हा 123456 हा असणार आहे* तरी *इयत्ता 10वी व 12 वी* च्या विद्यार्थ्यांना पोर्टलवर नोंदणीसाठी सरल आय डी उपलब्ध करून दयावेत.
(गजानन सुसर)
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
जिल्हा परिषद उस्मानाबाद
Very nice
उत्तर द्याहटवा